अभिजीत पानसे म्हणाले की, या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणं असो, कोकणचा रस्ता असो त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व मुद्द्यांसाठी राज ठाकरे आक्रमक भूमिका घेत असतात.