Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Crime News : गर्लफ्रेंडच्या मावशीला चक्क ‘आय लव्ह यू’ मेसेज; आरोपी...

Nagpur Crime News : गर्लफ्रेंडच्या मावशीला चक्क ‘आय लव्ह यू’ मेसेज; आरोपी प्रियकरावर गुन्हा, तपास सुरू

Nagpur Crime News : गर्लफ्रेंडच्या मावशीला चक्क ‘आय लव्ह यू’ मेसेज; आरोपी प्रियकरावर गुन्हा, तपास सुरू

[ad_1]

आरोपी अशोक तरारे याने सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अनेकदा बलात्कार केला असून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घरी कुणी नसताना आरोपीने अनेकदा घरात घुसून मुलीचं तोंड दाबून अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या मावशीने केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी अशोक तरारे याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments