Raj Thackeray: राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता धोक्यात? निवडणूक आयोगानं आधीच दिला होता इशारा!

0
18
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता धोक्यात? निवडणूक आयोगानं आधीच दिला होता इशारा!


Raj Thackeray News: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. या निवडणुकीत पक्षाने १२५ उमेदवार उभे केले. पंरतु, त्यांना भोपळा फोडता आला नाही. यातच पक्षाच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली. या निवडणुकीत मनसेचे तीन पेक्षा अधिक उमेदवार निवडून न आल्यास त्यांच्या अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.



Source link