Raj Kundra: चेहऱ्यावरचा मास्क काढला अन् ढसाढसा रडला राज कुंद्रा! पाहा व्हिडीओ…

0
14
Raj Kundra: चेहऱ्यावरचा मास्क काढला अन् ढसाढसा रडला राज कुंद्रा! पाहा व्हिडीओ…


लोकांनी राज कुंद्रा याला ‘मास्क मॅन’चा टॅग दिला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘बोलणं हे लोकांचं काम आहे, आणि ते बोलतच राहतात. त्यांच्या बोलण्याने सिंहाचं गाढव आणि गाढवाचं सिंह होणार नाही.’ यावेळी त्यांच्या कुटुंबाविषयी काही प्रश्न ऐकून राज कुंद्रा अचानक ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, ‘तुम्हाला जे वाटेल ते मला बोला, पण माझ्या मुलांवर, माझ्या पत्नीवर आणि माझ्या कुटुंबावर वक्तव्य करू नका… त्यांनी तुमचे काहीही नुकसान केलेले नाही.’



Source link