Raj Kundra: राज कुंद्राच्या अडचणी होणार कमी! अश्लील व्हिडीओ प्रकरणानंतर EDकडून मोठा दिलासा

0
18
Raj Kundra: राज कुंद्राच्या अडचणी होणार कमी! अश्लील व्हिडीओ प्रकरणानंतर EDकडून मोठा दिलासा


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडी यूके स्थित कंपनी ‘केनरिन’च्या विविध बँक व्यवहारांशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीवर लक्ष केंद्रित करत आहे. तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, केनरिनचे मालक प्रदीप बक्षी हे हॉटशॉट अ‍ॅपचे अधिकृत प्रवर्तक आणि राज कुंद्रा याचे मेहुणे आहेत. ही कंपनी भारतातील कंपन्यांसोबत अनेक व्यवहारांमध्ये गुंतलेली आहे. जानेवारी २०१९मध्ये आर्म्स प्राईम मीडिया लिमिटेडचे ​​संस्थापक आणि सीईओ सौरभ कुशवाह यांनी राज कुंद्राच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता आणि व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेऊन, कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. तर, राज कुंद्रा याने ही ऑफर स्वीकारली होती.



Source link