Raj Kapoor Birth Anniversary: स्टुडिओमध्ये झाडू मारली, एक रुपया पगार घेतला! ‘अशी’ होती राज कपूर यांची सुरुवात…

0
16
Raj Kapoor Birth Anniversary: स्टुडिओमध्ये झाडू मारली, एक रुपया पगार घेतला! ‘अशी’ होती राज कपूर यांची सुरुवात…


Raj Kapoor Birth Anniversary Special: बॉलिवूडचे ‘शो मॅन’ अर्थात राज कपूर यांचा आह (१४ डिसेंबर) वाढदिवस आहे. आज जरी ते या जगात नसले, तरी त्यांचं चित्रपटसृष्टीच्या प्रगतीत असलेलं योगदान कुणीच विसरू शकत नाही. ‘मेरा नाम जोकर’, ‘आवरा’सारख्या चित्रपटांमधून राज कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही प्रेक्षक त्यांचे चित्रपट तितक्याच आवडीने बघतात, जितके त्या काळात पाहिले जायचे. आजही त्यांच्या चित्रपटांमधली गाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जातात. राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी आजच्या पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात येऊन स्थायिक झाले.



Source link