Kokan Rain Update: सतत पडणाऱ्या या पावसामुळे कोकणातील व्हाळ आधीच दुथडी भरून वाहत होते. त्यातच आता सिंधुदुर्ग, रत्नागिरमधील महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.