Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad Landslide : रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी; २११ गावांना भूस्खलनाचा धोका, राज्य...

Raigad Landslide : रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी; २११ गावांना भूस्खलनाचा धोका, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Raigad Landslide : रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी; २११ गावांना भूस्खलनाचा धोका, राज्य सरकारचा मोठी घोषणा

[ad_1]

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्यातील किती गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे?, असा प्रश्न विधानपरिषदेत विचारला होता. त्यावर मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील उत्तर देताना म्हणाले की, रायगडमधील इर्शाळवाडी घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका अनेक गावांना आहे. कोकणातील अशी एकूण २११ गावं आहे, ज्यात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळंच आम्ही रायगड जिल्हा प्रशासनाला हायअलर्टवर राहण्याचा इशारा दिल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणातील पोलीस, स्थानिक नागरिक, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments