Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad Accident : गणेश विसर्जनाला गालबोट; रायगडमध्ये मूर्ती विसर्जन करताना ४ जण...

Raigad Accident : गणेश विसर्जनाला गालबोट; रायगडमध्ये मूर्ती विसर्जन करताना ४ जण उल्हास नदीत वाहून गेले

[ad_1]

मुंबईत वीज कोसळून स्वंयसेवकाचा मृत्यू –

मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात एका तरुणाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या १६ वर्षीय मुलाचे नाव हसन युसूफ शेख असे आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एकजण समुद्रात बुडत असल्याचे दिसले. त्याच क्षणी जीवरक्षकांनी समुद्रात उडी घेत त्याला पाण्याबाहेर काढले. जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments