भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारने स्कूटीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटीचा चक्काचूर झाला. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.