Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad: रायगडमध्ये अंगावर वीज कोसळून बाप- लेकाचा मृत्यू

Raigad: रायगडमध्ये अंगावर वीज कोसळून बाप- लेकाचा मृत्यू

[ad_1]

रघुनाथ म्हात्रे (वय, ५५) आणि ऋषिकेश म्हात्रे (वय,२५) अशी अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्या बाप लेकांची नावे आहेत. रघुनाथ आणि ऋषिकेश हे दोघेही शनिवारी रात्री त्यांच्या शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामुळे दोघेही अत्यवस्थ झाले. त्यांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी रघुनाथ यांना मृत घोषित केले. यानंतर ऋषी याचीही प्राणज्योत मालवली. एकाच वेळी घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने म्हात्रे कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत आस्कमित मृत्युची नोंद करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments