Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर! निवड निश्चित होताच विरोधी पक्षनेते पदाबाबत मोठं वक्तव्य

0
22
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर! निवड निश्चित होताच विरोधी पक्षनेते पदाबाबत मोठं वक्तव्य


Rahul Narwekar Assembly Speaker : भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांनी आज (रविवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्ज अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तोपर्यंत राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे.



Source link