Tuesday, August 18, 2026
Homeमनोरंजनरश्मिका मंदाना आधी परिणितीला मिळाली होती अॅनिमलमध्ये भूमिका, वाचा का सोडला सिनेमा?

रश्मिका मंदाना आधी परिणितीला मिळाली होती अॅनिमलमध्ये भूमिका, वाचा का सोडला सिनेमा?

रश्मिका मंदाना आधी परिणितीला मिळाली होती अॅनिमलमध्ये भूमिका, वाचा का सोडला सिनेमा?

[ad_1]

Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून बनलेल्या या चित्रपटाने ९०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे की, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना आधी परिणीती चोप्राला मुख्य भूमिकेत घ्यायचे होते, पण नंतर जेव्हा तिने ही भूमिका नाकारली तेव्हा दिग्दर्शकाला दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावाचा विचार करावा लागला. परिणीती चोप्राने स्वत: एका मुलाखतीमध्ये हा चित्रपट का सोडला हे सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments