Rahul Gandhi : अमित शाहांना इतिहास माहीत नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षाही नाही; राहुल गांधींचा टोला

0
22
Rahul Gandhi : अमित शाहांना इतिहास माहीत नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षाही नाही; राहुल गांधींचा टोला

Rahul Gandhi Slams Amit Shah : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सतत टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सणसणीत उत्तर दिलं. ‘पंडित नेहरू यांनी देशासाठी आयुष्य वेचलंय. अमित शाहांना इतिहास माहीत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही करता येत नाही, असा बोचरा टोला राहुल यांनी हाणला.

Source link