Rahul Gandhi : अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली, जातीच्या उल्लेखावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

0
3
Rahul Gandhi : अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली, जातीच्या उल्लेखावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप, पाहा VIDEO


“ज्यांची जात माहित नाही, ते जातीच्या जनगणनेबद्दल बोलतात. मी विधानसभा अध्यक्षांना आठवण करून देऊ इच्छितो की, या सभागृहातच माजी पंतप्रधान आरजी-१ यांनी ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केला होता, असे भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सभागृहात सांगितले.



Source link