Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनRahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खानची जामिनावर सुटका, चौकशीमध्ये मोठी...

Rahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खानची जामिनावर सुटका, चौकशीमध्ये मोठी माहिती आली समोर

Rahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खानची जामिनावर सुटका, चौकशीमध्ये मोठी माहिती आली समोर

[ad_1]

प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान सध्या चर्चेत आहेत. त्यांचा मॅनेजर सलमान अहमद यांनी आरोप केल्यानंतर राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुबई पोलिसांनी राहत फतेह अली खान यांची कसून चौकशी केली. आता राहत फतेह अली खान यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अटकेची बातमी समोर आल्यानंतर राहत फतेह अली खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका… असे म्हणत अटकेचे सत्य नाकारले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments