Raha Kapoor: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्…; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

0
16
Raha Kapoor: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्…; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

Raha Kapoor And Abhishek Bachchhan: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची मुलगी राहाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Source link