Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनRaha Kapoor: आलिया भट्टच्या ड्रेसपेक्षा छोट्या राहाचा फ्रॉक महाग, किंमत ऐकून बसेल...

Raha Kapoor: आलिया भट्टच्या ड्रेसपेक्षा छोट्या राहाचा फ्रॉक महाग, किंमत ऐकून बसेल झटका

[ad_1]

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी या कपलची लाडकी मुलगी पॅप्ससमोर आली होती. यावर्षीही आलिया राहाला फॅमिली ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये घेऊन जात असताना मीडिया समोर आली. राहाने फोटोग्राफर्सला चांगली पोझ दिली. राहाचा आई-वडिलांसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष राहाच्या फ्रॉकवर होते. तिच्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments