R D Burman : नव्या वर्षाची सुरेल सुरुवात! मुंबईत ५ जानेवारीला रंगणार ‘मॅजिकल पंचम’ मैफल

0
19
R D Burman : नव्या वर्षाची सुरेल सुरुवात! मुंबईत ५ जानेवारीला रंगणार ‘मॅजिकल पंचम’ मैफल

Magical Pancham Show : हिंदी सिनेसंगीताची चर्चा झाली आणि आर डी बर्मन तथा पंचमदा यांचा उल्लेख झाला नाही असं कदापि शक्य नाही. हिंदी सिनेसंगीत अनेक प्रतिभावंत संगीतकारांनी समृद्ध करून ठेवलं आहे. मात्र, कल्पनेच्या पलीकडचे प्रयोग करून संगीताला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे पंचमदा हे जणू संगीतशास्त्रज्ञच होते. 

Source link