Pushpa The Rule: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची मोठी अपडेट; ‘या’ दिवशी पाहायला मिळणार पहिली झलक!

0
1
Pushpa The Rule: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची मोठी अपडेट; ‘या’ दिवशी पाहायला मिळणार पहिली झलक!


Pushpa The Rule Latest Update: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘पुष्पा: द रुल’चे शूटिंग करत आहे. या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.



Source link