Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’च्या कमाईत वाढ, १०व्या दिवशी छप्पर फाड कमाई

0
6
Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’च्या कमाईत वाढ, १०व्या दिवशी छप्पर फाड कमाई


पुष्पा २ : द रूल या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर अल्लू अर्जुनची जामीनावर सुटका करण्यात आली. पण सगळ्याचा अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ : द रूल या सिनेमाच्या कमाईवर काहीही फरक पडतनाना दिसला नाही. उलट चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया चित्रपटाने प्रदर्शनाच्या १०व्या दिवशी एकूण किती कमाई केली आहे.



Source link