Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनPushkar Jog: पुष्कर जोगच्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर, काय...

Pushkar Jog: पुष्कर जोगच्या ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर, काय आहे कारण?

[ad_1]

आजकाल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. आता मराठीमध्ये पहिल्यांदाच AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंटवर आधारित हा चित्रपट आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. त्यानंतर चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामागे नेमकं काय आहे कारण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments