Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPunha Kartavya Aahe: आकाशने गुंडांपासून केली वसुंधराची संरक्षण, 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये आज...

Punha Kartavya Aahe: आकाशने गुंडांपासून केली वसुंधराची संरक्षण, ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये आज काय घडणार?

Punha Kartavya Aahe: आकाशने गुंडांपासून केली वसुंधराची संरक्षण, ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये आज काय घडणार?

[ad_1]

आकाशने केला हट्ट

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत वसूच्या आग्रहाखातर आकाश सुशीला आणि सुधीरसोबत (वसूच्या आई बाबांबरोबर) डिनरला गेले असताना आकाशाला वसूच्या संगीताच्या कौशल्याबद्दल कळते. त्यानंतर आकाश गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो. वसुंधरा सुरुवातीला आकाशला नाही बोलते. पण तो काही केल्या ऐकायला तयार नाही. शेवटी वसुंधरा आकाशची ही इच्छा पूर्ण करते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments