Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Suicide News : पुण्यातील होळकर पुलाजवळ तरुणाची आत्महत्या; पोलीस घटनास्थळी दाखल

Pune Suicide News : पुण्यातील होळकर पुलाजवळ तरुणाची आत्महत्या; पोलीस घटनास्थळी दाखल

Pune Suicide News : पुण्यातील होळकर पुलाजवळ तरुणाची आत्महत्या; पोलीस घटनास्थळी दाखल

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकी परिसरातील होळकर पुलाजवळून काही नागरिक पायी जात असताना त्यांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पुलालगतच्या एका झाडाला तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. मृत तरुण अमोल हा शिवाजीनगरच्या वडारवाडी परिसरातील राहणारा असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत त्याला शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments