Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune suicide: धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४...

Pune suicide: धक्कादायक! पुण्यात मोबाइलवरील ब्लु व्हेल गेमच्या नादात दहावीतल्या मुलाने १४ व्या मजल्यावरून मारली उडी

[ad_1]

Pune suicide: पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुलांना मोबाइलच्या आहारी जाऊ लागले आहेत. हेच व्यसन त्यांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एका दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाला मोबाईल गेमचे टास्क पूर्ण करण्याच्या नादात १४ चौदाव्या मजल्यावरून उडी मारली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments