Pune raviwar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव! दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान

0
18
Pune raviwar peth fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव! दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान

अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे तसेच वाहनचालक संदिप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात व जवान भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख, दिगंबर बांदिवडेकर, गणेश कुंभार, गणेश लोणारे, संतोष अडाळगे, निकेतन पवार, अजय कोकणे, रिजवान फरास, रोहित मदनावाले, पंकज पाटील, अक्षय कांबळे यांनी ही आग नियंत्रणात आणली.

Source link