Pune Rain update : पुण्यात कोसळधारा! रात्री पासून पावसाची तूफान बॅटिंग; अनेक रस्ते झाले जलमय! हायअलर्ट जारी

0
17
Pune Rain update : पुण्यात कोसळधारा! रात्री पासून पावसाची तूफान बॅटिंग; अनेक रस्ते झाले जलमय! हायअलर्ट जारी

Pune Rain update : पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज मध्यरात्री पासून पुण्यात पावसाची संतत धार सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

Source link