
Pune Khadkwasla dam water dischage : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सकाळी ७.०० वाजता २५६८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Source link





