Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनKargil Vijay Divas: ‘एलओसी कारगिल’ ते ‘लक्ष्य’; कारगिल युद्धावर आधारित बॉलिवूडचे ‘हे’...

Kargil Vijay Divas: ‘एलओसी कारगिल’ ते ‘लक्ष्य’; कारगिल युद्धावर आधारित बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?

[ad_1]

एलओसी कारगिल : कारगिल युद्धाची कथा सांगणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटाचा देखील समवेश आहे. हा चित्रपट २००३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारखे मोठे बॉलिवूड कलाकार दिसले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments