Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune Railway : ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल...

Pune Railway : ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल २ तास विस्कळीत

Pune Railway : ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल २ तास विस्कळीत

[ad_1]

याबाबत रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलींद हिरवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कामशेत मळवली दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याचे लोको पायलटला दिसले. यानंतर तत्काळ या मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला. या मार्गावरील गाड्यांची वाहतूक थांबविण्यात आली. यामुळे ३ लोकल आणि ६ मेल गाड्या खोळंबल्या होत्या. याची माहिती मिळताच तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. थोड्याच वेळात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. दरम्यान, ही वायर कशामुळे तुटली, यासंदर्भात तपास सुरू आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments