[ad_1]
Pune Pimpri Chinchwad Vijay Dhume Murder: पिंपरीतील उपहारगृह चालक विजय ढुमे याचा उपहारगृहतून बाहेर पडत असतांना धार धार शस्त्रांनी वर करून खून करण्यात आला होता. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी काही तासांत आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे.
[ad_2]
Source link
Pune murder : उपाहारगृहचालक विजय ढुमेचा अनैतिक संबंधातून खून; महिलेसह चौघे गजाआड
RELATED ARTICLES
