pune metro expansion : पुण्यातील दोन मार्गांना अल्पावधीत मिळालेला पुणेकरांचा प्रतिसाद पाहता राज्य सरकारने सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मंजुरी दिली