Pune Crime : ७४ वर्षीय पुणेकर आजोबांना ‘कॉल गर्ल’ची सेवा पडली चांगलीच महागात, ३० लाखांना बसला फटका

0
18
Pune Crime : ७४ वर्षीय पुणेकर आजोबांना ‘कॉल गर्ल’ची सेवा पडली चांगलीच महागात, ३० लाखांना बसला फटका


पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी ७४ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी त्यांच्याकडून नियमित पैसे मागत होती. मात्र समाजात आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, नातेवाईक नावे ठेवतील या भीतीने आजोबांनी याची वाच्याता कुठेही केली नाही. मात्र तरुणीच्या मागण्या वाढतच जातना त्यांनी शेवटी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.



Source link