Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime news : धक्कादायक!औषधी गोळीतून ब्लेड गिळायला देऊन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न;...

Pune Crime news : धक्कादायक!औषधी गोळीतून ब्लेड गिळायला देऊन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पती गजाआड

Pune Crime news : धक्कादायक!औषधी गोळीतून ब्लेड गिळायला देऊन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पती गजाआड

[ad_1]

सततच्या त्रासाला कंटाळल्याने त्याने पत्नी छायाला जीवे मारण्याचा कट रचला. त्याने ओैषधी गोळ्यात ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया हिला खायला दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोमनाथला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments