Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणे पडले महागात; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला...

Pune Crime : फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणे पडले महागात; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला भलताच प्रकार

Pune Crime : फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणे पडले महागात; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला भलताच प्रकार

[ad_1]

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या व्यावसायिकाला फेसबूक वरील एका मुलीशी मैत्री चांगलीच भोवली आहे. त्याच्या फेसबूक वरील मैत्रिणीने त्याला भेटायला हॉटेल वर बोलावले. मात्र, हॉटेलमध्ये गेल्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडत सायबर पोलीस असल्याचं भासवून व्यावसायिकाला तब्बल ५३ हजार ५०० रुपयांना लुटले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ ऑगस्टरोजी घडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments