Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

0
18
Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून  प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Crime News : प्रेयसीने नंबर ब्लॉक करून तिच्याशी संपर्क कमी केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या बहिणीवर गोळीबार केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Source link