Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येरवडा कारागृहाला घातला तब्बल २७...

Pune Crime: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येरवडा कारागृहाला घातला तब्बल २७ लाखांच्या गंडा

Pune Crime: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येरवडा कारागृहाला घातला तब्बल २७ लाखांच्या गंडा

[ad_1]

दरम्यान, कारागृह कारखाना विभागात काम करणाऱ्या कैद्यांच्या वेतन मिळत असते. यातील काही रक्कम कैदी मनी ऑर्डरद्वारे घरी पाठवत असतात. मात्र, आरोपीने मनी ऑर्डरच्या नोंदणी पुस्तिकेत कारागृह अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, बनावट हिशेब आणि आणखी काही कैद्यांची खोटी नावे टाकून कारागृह प्रशासनाला तब्बल २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. यावेळी सर्वजण थक्क झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments