Pune Accident : भरधाव टँकरची दुचाकीला धडक, जुळ्या बहिणींचा मृत्यू; आई गंभीर

0
14
Pune Accident : भरधाव टँकरची दुचाकीला धडक, जुळ्या बहिणींचा मृत्यू; आई गंभीर

साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. या अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८, रा. संत तुकारामनगर, भोसरी) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी टँकरचालक प्रमोदकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे.

Source link