Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल फरार! तपास पथक शोधात

0
16
Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल फरार! तपास पथक शोधात

Pune Porsche Car Accident : पुण्यात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील व पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर हा बिल्डर फरार झाला आहे. विशाल अग्रवाल हा पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे. दरम्यान, पोलिस त्याचा शोध घेत असून अग्रवाल यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहे.

Source link