[ad_1]
प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आज (२६ ऑक्टोबर) बंगाल वॉरियर्स आणि यू मुंबा आमनेसामने होते. दोन्ही संघातील हा थरारक सामना टाय झाला. या सामन्यात दोन्ही संघांकडून उत्कृष्ट डिफेन्स पाहायला मिळाला. ज्यामध्ये यू मुंबाच्या सोमबीरने हाय फाय आणि रिंकूने ३ गुण मिळवले. तर बंगालकडून नितेश कुमारने ४, मयूर कदमने ६ तर फजल अत्राचलीने ३ गुण कमावले.
[ad_2]
Source link
