Pro Kabaddi 2023 : नवीन कुमारच्या बळावर दिल्लीची दबंग कामगिरी, बंगालला सहज लोळवलं

0
15
Pro Kabaddi 2023 : नवीन कुमारच्या बळावर दिल्लीची दबंग कामगिरी, बंगालला सहज लोळवलं

प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi 2023) ४० व्या सामन्यात दबंग दिल्ली केसी आणि बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors vs Dabang Delhi KC) आमनेसामने होते. या सामन्यात दबंग दिल्लीने बंगलाचा ३८-२९ असा पराभव केला.

Source link