Saturday, August 15, 2026
Homeक्रीडाPro Kabaddi : सलग ५ विजयानंतर यू मुंबाचा होम ग्राउंडवर पराभव, जयपूरनं...

Pro Kabaddi : सलग ५ विजयानंतर यू मुंबाचा होम ग्राउंडवर पराभव, जयपूरनं सहज उडवला धुव्वा

Pro Kabaddi : सलग ५ विजयानंतर यू मुंबाचा होम ग्राउंडवर पराभव, जयपूरनं सहज उडवला धुव्वा

[ad_1]

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi 2023-2024) आज (६ जानेवारी) यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स (U Mumba vs Jaipur Pink Panthers) आमनेसामने होते. स्पर्धच्या ५८व्या सामन्यात जयपूरने यू मुंबाचा ४१-३१ असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, या सामन्यात जयपूरने पुन्हा एकदा राहुल चौधरीला प्लेइंग ७ मधून वगळले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments