Premachi Goshta: सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

0
23
Premachi Goshta: सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होत आहे. दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सावनीच्या लग्नाची तयारी सुरु असताना हर्षवर्धनला मिहिका आवडू लागली आहे. तरीही हर्षवर्धन सावनीशी लग्न करत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार वाचा…

Source link