Premachi Goshta Update: सावनीने केली आदित्यची ढाल, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

0
21
Premachi Goshta Update: सावनीने केली आदित्यची ढाल, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

Premachi Goshta : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी ही सध्या सागरच्या घरी राहात आहे. पण मुक्ताने तिला घरातल्यांशी नीट वागायचे असे सांगितले तेव्हा तिने आदित्यला ढाल केले आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार वाचा…

Source link