Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta : सागरने मुक्तासाठी आणला नवा वनपिस, तो पाहून सावनीचा झाला...

Premachi Goshta : सागरने मुक्तासाठी आणला नवा वनपिस, तो पाहून सावनीचा झाला जळफळाट

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. या मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखलेची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत रोमँटिक ट्रॅक सुरु आहे. पण सागरची पहिली पत्नी सावनीला हे सर्व पाहून जळफळाट होत आहे. ती सतत मुक्ताला कसा कमीपणा दाखवता येईल याचा प्रयत्न करत असते. चला पाहूया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments