Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: सागरने उचलला मुक्तावर हात, मालिका वेगळ्या वळणावर

Premachi Goshta: सागरने उचलला मुक्तावर हात, मालिका वेगळ्या वळणावर

Premachi Goshta: सागरने उचलला मुक्तावर हात, मालिका वेगळ्या वळणावर

[ad_1]

त्यावर सागर चिडून माझ्या मुलीपासून आणि माझ्या कुटुंबापासून लांब रहायाचे असे मुक्ताला सांगतो. त्यावर लगेच उत्तर मुक्ता मला जराही तुमच्यात इंटरेस्ट नाही आणि तु्म्हाला असे का वाटतं की सगळ्या मुली या फक्त तुमच्याच मागे आहेत. हा गैरसमज पहिले दूर करा असे म्हणते. त्यानंतर सागला राग अनावर होतो आणि तो मुक्तावर हात उचलतो. तेवढ्यात मुक्ताला पाहायला आलेला मुलगा तेथे आणि सागरचा हात पकडतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments