Premachi Goshta: इंद्रा शिकवणार सावनीला चांगलाच धडा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

0
20
Premachi Goshta: इंद्रा शिकवणार सावनीला चांगलाच धडा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

छोट्या पडद्यावरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या मालिकेतील मुक्ताचा स्वभाव हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. तिचा साधेपणा कायम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. आता सागरची एक्स वाईफ सावनी पुन्हा त्यांच्या आयुष्यात वादळ आणत आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?

Source link