Premachi Goshta: आशूच्या येण्याने मुक्ता आणि सागरच्या नात्यात येणार दुरावा? सावनीने उचलला फायदा

0
11
Premachi Goshta: आशूच्या येण्याने मुक्ता आणि सागरच्या नात्यात येणार दुरावा? सावनीने उचलला फायदा


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण आता सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पण सागरची पूर्वपत्नी सावनी ही सतत त्यांच्या संसारात डोके घालत असते. अशातच आता मालिकेत मुक्ताच्या मित्राची एण्ट्री झाली आहे. त्याच्या येण्याने सर्व काही बदलले आहे.



Source link