Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: आदित्यसमोर सतत खोटे बोलणाऱ्या सावनीचे सत्य आले मुक्तासमोर, 'प्रेमाची गोष्ट'...

Premachi Goshta: आदित्यसमोर सतत खोटे बोलणाऱ्या सावनीचे सत्य आले मुक्तासमोर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबीयांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते. मुक्ताला सावनीचे वागणे कळले आहे. तसेच आदित्य ज्या परिस्थितून जात आहे त्याला सावनी जबाबदार असल्याचेही ती सांगते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments