Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रPradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी इन्कम टॅक्सचा छापा

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी इन्कम टॅक्सचा छापा

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी इन्कम टॅक्सचा छापा

[ad_1]

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस दलात असताना त्यांनी संघटित गुन्हेगारी विरुद्ध आघाडी उघडली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या अनेक एन्काऊंटरमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवायांमध्ये ११२ गुंड मारले गेल्याचं बोललं जातं. त्यामुळंच त्यावेळी ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. अलीकडच्या अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्यांना अटक झाली होती. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments